शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

जागरूक बना

मित्रहो
आपण सर्वांनी Gas  Cylinder  च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृशीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे.
आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas  Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा.
१) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire  होणार त्याचे  वर्ष छापलेले असते. आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी. म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५  यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात. म्हणून A म्हणजे जाने. फेब्रु. मार्चं आणि B म्हणजे एप्रिल मे जून होय तर "C"  म्हणजे जुल,ऑगस्ट,सप्टेम्बर, आणि D म्हणजे ऑक्टोबर,नोव्हेब,डिसेबर  होय.   
आता A /१२ म्हणजे तो Cylender साल २०१२ च्या जाने. फेब्रु. मार्चं पर्यंतच कार्यक्षम आहे. त्या नन्तर तो पुन्हा वापारात यायला नकोय असा होतो. आणि जर तुम्हाला असा Expiry  date  नन्तर ही भरलेला गॅस आढळला तर तो सुरक्षितत रित्या वापरण्यास अयोग्य आहे असा होतो. तेव्हा पुढच्या वेळी गस गेस वाला दारात आला असता प्रथम ती पट्टी तपसून पहावी.म्हणजे पुढील होणारा अपघात टाळ्ता येईल. 



२) जसे हे तसेच MOBILE चे मोबाइलची काळजी कशी घ्यायची? मोबाइल वारंवार पडल्याने त्याचे भाग ढिले होतात व नंतर ते वेगवेगळे होतात आणी आवाज फाटतो. 
वारंवार मोबाइलची बॅटरी फुलचार्ज करू नये त्यामुळे बॅटरी फुगते नाही तर तिचे आयुष्य कमी होते. मोबाइल चार्ज होत असताना त्यावर बोलू नये अथवा गाणी ऐकू नये. मोबाइल ओला झाल्यावर लगेच बॅटरी चालू करू नये. पेट्रोल, रॉकेल, स्पिरीट किंवा अन्य अल्कोहोलने मोबाइल साफ करू नये. बॅटरी व आतील भाग ऊन्हात सुकवून आतील भाग कोरडा झाल्याची खात्री करावी. गॅसच्या ठिकाणी, गरम इस्त्रीजवळ मोबाइल ठेवू नये. तसेच तो TV च्या वर इतर इलेक्ट्रिक उपकारणाजवळ ठेवू नये. लहान मुलांच्या हाती मोबाइल (खास करून त्याला खेळण्याकरिता देतात) देवू नये. 
  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा