शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

कोल्हापूर

डी २२/१२/२०१२ ला कोल्हापूरला जाण्याचा योग आला. आणि महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपिठातल्या एका देवीचे दर्शन झाले. त्यानंतर जोतीबा , नृसिंहवाडी , चिन्मय गणपती, कणेरी मठ या ठिकाणी फिरणे झाले. त्यापैकी काही ठिकाणी सुरक्षिततेच्या  दृष्टीने छायाचित्रणास बंदी घातली आहे म्हणून इथे ते दाखविलेले नाही.



 १) चित्र:- करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी




२) चित्र:- कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर बाहेरील भाग

३) चित्र :- कोल्हापूर महालक्ष्मी मंडपातील भाग
      चित्रात सासूबाई, माझी पत्नी आणि सोहम यांच्या पाठीमागे कमानीचा प्रकाशमय भाग दिसतो आहे त्यातूनच सुर्य किरणे आत शिरतात.

 ४) चित्र:- सिद्धागिरीचा कणेरी मठाचे फोटो काढून दिले नाहीत पण 
               त्याच्या समोरील असलेल्या राशी बागचे हे प्रवेशद्वार.
 














५) चित्र :- चिन्मय गणेश म्हणजे जगातला सर्वात ऊंच गणपती असून ऊंची ६६
               फूट. हा गणपती सिमेंटचा बनवला असून त्याचे वजन सु. ८०० मेट्रिक
               टन आहे.

 ६) चित्र :- न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा
         वस्तुसंग्रहालय.


७)  चित्र:- मुख्य दरवाजावरील नक्षी काम


८) चित्र :- पॅलेस बाहेरील तोफ.


 ९) चित्र:-  कोल्हापूर म्हंटले कि चटकदार मिसळपावची चव चाखायलाच हवी.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा